<p>हिंगोलीत विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी खासदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे यांच्यासह 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल झालाय. हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विनापरवानगी ढोलताशे आणि ढोल वाजवत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-complaint-against-400-500-persons-including-mlas-mps-for-taking-out-procession-without-permission-in-hingoli-1007950
0 Comments