<p>ABP माझाचा पहिला वहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि सर्वच स्तरातून या अंकाचं स्वागत झालं. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या अंकाचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-vishwas-nangre-patil-congratulates-diwali-patil-1011352
0 Comments