<p>महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पडण्याचा वारंवार मुहूर्त देणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी देखील काल मोठं वक्तव्य केलंय.. भाजपची अजूनही शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची तयारी असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत... मात्र तोंड पोळल्यानं ताक फुंकून पिण्याची गरज आहे हे सांगायला चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-but-you-need-to-blow-buttermilk-as-your-mouth-is-full-chandrakant-patil-1040399
0 Comments