Maharashtra Live blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर...

<p><strong>Maharashtra Live blog Updates: आम्ही आरक्षण दिलं होतं, ज्यांनी टिकवलं नाही त्यांना प्रश्न विचारा, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाते प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तर पालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार, असं म्हणत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मराठा आरक्षणाचा जीआर सरसकट नसून पुराव्याचा जीआर आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच ओबीसींवर अन्याय करणार नसल्याचीही हमी देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली. तर राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...</strong></p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-5-september-2025-manoj-jarange-patil-maratha-reservation-eknath-shinde-devendra-fadnavis-ajit-pawar-chhagan-bhujbal-maharashtra-mumbai-rains-gst-slab-1381855

Post a Comment

0 Comments