Vande Bharat : नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, वंदे भारतला हिरवा झेंडा

<p>नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. &nbsp;छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात 'वंदे भारत' वर दगडफेक झाली.&nbsp; ११ डिसेंबरला मोदींच्या हस्ते वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.&nbsp;</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-stone-pelting-on-nagpur-bilaspur-vande-bharat-express-vande-bharat-green-flag-1130966

Post a Comment

0 Comments