ABP Majha Marathi Headlines 6.30 AM Top Headlines 6.30 AM 27 March 2025 सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi Headlines 6.30 AM Top Headlines 6.30 AM 27 March 2025 सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स
दिशा सालियनचा शवविच्छेदनाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती, दिशाच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर, दिशावर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचंही अहवालात नमूद...
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव... व्हिडिओ ट्विट करत कामरानं पुन्हा डिवचलं...पोलिसांनी बजावलं दुसरं समन्स...
सुपाऱ्या देऊन बदनामी सुरू आहे, कामराच्या व्हिडिओवर एकनाथ शिंदेंचा विधानसभेत संताप... उद्धव ठाकरेंचा मिस्टर बिन असा उल्लेख.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधी पक्षनेत्याची निवड नाही.. घाईत निर्णय घेऊ का, नार्वेकरांचा सवाल.. तर सत्ताधाऱ्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, भास्कर जाधवांचा हल्लाबोल...
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्याची मागणी, सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कोकाटे अडचणीत.रमझान ईदनिमित्त भाजपाचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिधा.. बत्तीस लाख मुस्लीम कुटुंबांना वाटणार ‘सौगात-ए-मोदी’ किट्स..महायुतीकडून स्वागत...पण ही जुमलेबाजीची सौगात, काँग्रेसचा हल्लाबोल...
संतोष देशमुखांची हत्या हा मोठ्या कटाचा भाग, घटनेच्या प्रत्येक तारखेचा पुरावा...उज्ज्वल निकम यांचा कोर्टात दावा....आरोपनिश्चितीसाठी तयार असल्याची माहिती...पुढची सुनावणी दहा एप्रिलला...

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-6-30-am-top-headlines-6-30-am-27-march-2025-maharashtra-news-1351260

Post a Comment

0 Comments