<p>Marathi Live blog: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत आज काय घडणार, याकडे साऱ्यांच्या नजरा. सोलापूरात धक्कादायक घटना. शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी 55 वर्षीय शिपाया विरोधात गुन्हा दाखल. सोलापुरातील एका नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/marathi-live-blog-updates-26-march-2025-todays-breaking-news-in-marathi-maharashtra-budget-session-disha-salian-case-kunal-kamra-eknath-shinde-1351068
0 Comments