<p><strong>Maharashtra Breaking Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी विविध अपडेट्स समोर येत आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी अद्यापही काश्मीरच्या जंगलात लपून बसल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलली जात आहे. यासह राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-4th-may-2025-pahalgam-terror-attack-india-vs-pakistan-war-maharashtra-politics-devendra-fadnavis-eknath-shinde-ajit-pawar-1357461
0 Comments