Maharashtra Breaking LIVE Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

<p><strong>Maharashtra Breaking LIVE Updates: वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दहा दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला नेपाळ बॉर्डरवर बेड्या ठोकल्या. राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. आंबा, संत्रा, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त, हातातोंडाशी आलेली पीकं जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांनी टाहो फोडला. दरम्यान, या बातम्यांसह देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...</strong></p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra-breaking-live-updates-today-31th-may-2025-monsoon-updates-mumbai-rains-vaishnavi-hagawane-case-nilesh-chavan-maharashtra-politics-updates-1361746

Post a Comment

0 Comments