<p style="text-align: justify;"><strong>Maharashtra Breaking LIVE Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भातील आणखी महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर, राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् फक्त एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-todays-breaking-news-5-may-2025-pahalgam-attack-india-vs-pakistan-hsc-result-2025-baravi-nikal-in-marathi-1357603
0 Comments