Maharashtra Live Blog Updates: पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट

<p><strong>Maharashtra Live Blog Updates:&nbsp;</strong><strong>पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही घोषणा केली आहे. सी. पी. राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.</strong></p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-18-august-2025-best-election-mumbai-mns-shivsena-ubt-alliance-raj-uddhav-thackeray-mumbai-rain-maharashtra-weather-cp-radhakrishnan-maharashtra-politics-1377795

Post a Comment

0 Comments