<p>शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडण्यात आलाय..पण अनेक जिल्ह्य़ातलं प्रशासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसतंय. पुण्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी आठवडाभर पुढे ढकलण्यात आलाय... तर नागपुरात २६ जानेवारीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे... नाशकात मात्र सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. आणखी कोणकोणत्या जिल्ह्यात काय काय निर्णय घेण्यात आलाय.. पाहुयात... </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-school-reopen-after-third-wave-of-covid-19-abp-majha-1027621
0 Comments