Maharashtra Breaking LIVE News Updates: जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस, मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू, राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra Breaking LIVE News Updates : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. रात्री मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असताना शेकडो मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आसरा घेतला. तिकीट घर ते अगदी फलाटा पर्यंत शेकडो मराठ्यांनी रात्री झोप घेतली.मुंबईच्या या महत्वाच्या स्थानकात रात्रभर एक मराठा लाख मराठा जयघोष गुंजत होता. इथे कायदा सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस ही तैनात होते.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-30-august-2025-manoj-jarange-patil-maratha-reservation-devendra-fadnavis-eknath-shinde-ajit-pawar-weather-mumbai-rains-maharashtra-politics-update-1380701

Post a Comment

0 Comments