Maharashtra Live Blog Updates: कबुतरखान्यावरील कारवाईनंतर जैन समाज अन् गुजराती वर्ग नाराज, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

<p><strong>Maharashtra Live Blog Updates: कोल्हापुरातील 'महादेवी हत्तीण' प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटलांसह कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबई महापालिकेच्या कबुतरखान्यावरील कारवाईनंतर जैन समाज आणि गुजराती वर्ग नाराज आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासाठी बैठक बोलावली. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्णयाबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.<br /></strong></p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-5-august-2025-kabutarkhana-pune-kothrud-crime-news-mahadevi-elephant-maharashtra-politics-devendra-fadnavis-rains-weather-news-india-vs-england-1374898

Post a Comment

0 Comments